

Hosted By
Featured in
Mumbai
Open House with Lakshminarayan Vivah - Mumbai Edition
Hosted by Lakshminarayan Vivah
Registration
Registration Closed
This event is not currently taking registrations. You may contact the host or subscribe to receive updates.
About Event
OPEN HOUSE म्हणजे नक्की काय?
ह्या ४५ मिनिटांच्या कार्यक्रमात लक्ष्मीनारायण विवाह संस्थेची संकल्पना आणि उद्देश काय आहे, तसंच आमचं वेगळेपण काय आहे, हे आम्ही तुमच्यासमोर मांडू.
त्याचबरोबर आमच्या अँपची एक छोटीशी झलक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि कार्यक्रमाच्या शेवटी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरंही आम्ही देऊ.
हा कार्यक्रम कोणासाठी आहे?
तुम्ही लग्नासाठी जोडीदार गांभीर्याने शोधत असाल, तर हा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठीच आहे.
हे ४५ मिनिटं तुमच्या जोडीदाराच्या शोधाच्या वाटचालीला एक नवी दिशा देऊ शकतात — तेव्हा नक्की रजिस्टर करा!
टीप: हा कार्यक्रम फक्त मुला-मुलींसाठी आहे. जर तुम्ही पालक असाल, तर नक्की तुमच्या मुला-मुलींना रजिस्टर करायला सांगा!
Hosted By