

🎭✨हास्य दिवाळी with कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे!✨🎭 💥✨💫
Hosted by Yogesh Wadkar
Registration
Approval Required
Your registration is subject to host approval.
About Event
Dessi Tadka Events घेऊन येत आहे— 🎭✨हास्य दिवाळी with कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे!✨🎭
जर्मनीत प्रथमच… कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांचा द्विपात्री धमाल विनोदी प्रयोग !🤩
आपल्या विनोदाने, भन्नाट अभिनयाने आणि अफलातून कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे हे दोन लाडके कलाकार आता आपल्या भेटीला Munich मध्ये !
हास्य, मनोरंजन आणि आपल्या माणसांसोबत सण साजरा करण्याचा आनंद आणि सोबत स्थानिक कलाकारांचे खास सादरीकरण, आपल्या मराठी कलागुणांना दाद देण्याची संधी!
🗓️ रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ⏱️ सकाळी १०:३० ते दुपारी २:०० 📍Cincinnati Kino, Cincinnatistraße 31, 81549 München