Cover Image for 🎭✨हास्य दिवाळी with कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे!✨🎭 💥✨💫
Cover Image for 🎭✨हास्य दिवाळी with कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे!✨🎭 💥✨💫
Hosted By
29 Going

🎭✨हास्य दिवाळी with कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे!✨🎭 💥✨💫

Hosted by Yogesh Wadkar
Registration
Approval Required
Your registration is subject to host approval.
Welcome! To join the event, please register below.
About Event

​Dessi Tadka Events घेऊन येत आहे— 🎭✨हास्य दिवाळी with कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे!✨🎭

​जर्मनीत प्रथमच… कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांचा द्विपात्री धमाल विनोदी प्रयोग !🤩

​आपल्या विनोदाने, भन्नाट अभिनयाने आणि अफलातून कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे हे दोन लाडके कलाकार आता आपल्या भेटीला Munich मध्ये !

​हास्य, मनोरंजन आणि आपल्या माणसांसोबत सण साजरा करण्याचा आनंद आणि सोबत स्थानिक कलाकारांचे खास सादरीकरण, आपल्या मराठी कलागुणांना दाद देण्याची संधी!

​🗓️ रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ⏱️ सकाळी १०:३० ते दुपारी २:०० 📍Cincinnati Kino, Cincinnatistraße 31, 81549 München

Location
Cincinnati Kino - Filmtheater
Cincinnatistraße 31, 81549 München, Germany
Hosted By
29 Going